गुहा येथे देवळाली प्रवरातील शाहू विद्याल्याच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबीराअंतर्गत स्वच्छता अभियान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुहा येथे देवळाली प्रवरातील शाहू विद्याल्याच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबीराअंतर्गत स्वच्छता अभियान

राहुरी(प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबीराअं...

राहुरी(प्रतिनिधी)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबीराअंतर्गत गुहा येथे 1 ते 7 डिसेंबर रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले


यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ स्वाती हापसे, कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब फुलमाळी, प्रा. प्रकाश रोकडे, प्रा. टेकाळे रागिनी, विद्यार्थिनी स्वयंसेवक सुस्मिता घटकांबळे,  आरती वरगुडे, चैत्राली सूर्यवंशी, गौरी सोनवणे, तिडके राघवेंद्र यांनी मार्गदर्शन केले.


 एकूण ५० स्वयंसेवकांनी गंगाधर बाबा छात्रालय अनाथ आश्रम स्वच्छता, ग्रामस्वच्छता पथनाट्य, रॅली, मास्क वाटप, स्मशानभूमी स्वच्छता, वृक्षरोपण जनजागृती असे अनेक नवीन उपक्रम राबविले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत