कोपरगाव पालिका ठेकेदार असोसिएशनकडून आमदार काळेंचा सत्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव पालिका ठेकेदार असोसिएशनकडून आमदार काळेंचा सत्कार

  कोपरगाव/प्रतिनिधी:- कोपरगाव शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेला भरघोस निधी दिल्याबद्दल नगरपरिषदेच्या ठेकेदार असोसिएशनच्यावतीने मा साईबाबा संस्...

 कोपरगाव/प्रतिनिधी:-




कोपरगाव शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेला भरघोस निधी दिल्याबद्दल नगरपरिषदेच्या ठेकेदार असोसिएशनच्यावतीने मा साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. 


यावेळी विक्रांत सोनवणे, राजेंद्र जोशी, शैलेश कायस्थ, एस. के. येवले, सचिन बनकर, माळवदे साहेब, कैलास भुतडा, सलीम अत्तार, विकी जोशी, संतोष साबळे, सोमनाथ गायकवाड, दीपक गंगवाल, चंदू धोत्रे, सचिन चौधरी, समीर गवळी आदी ठेकेदार उपस्थित होते. दरम्यान, आमदारांच्या भरघोस निधीमुळे शहरवासियांच्या अपेक्षा पूर्ण करता आला आहेत. यातून दर्जेदार कामे करता आल्याने शहराचा कायापालट होण्यास मदत झाली आहे. त्यामुळेच आमदार काळे यांचा सत्कार करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत