स्वागत स्त्री जन्माचे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

स्वागत स्त्री जन्माचे

  येवला(माधव नेहे):- येवल्यातील उत्तरे कडील भागातील सायगाव येथील नेहे पाटील परिवारामध्ये कन्या रत्न जन्माला आले परिवाराने अनोख्या पद्धतीने  ...

 येवला(माधव नेहे):-


येवल्यातील उत्तरे कडील भागातील सायगाव येथील नेहे पाटील परिवारामध्ये कन्या रत्न जन्माला आले परिवाराने अनोख्या पद्धतीने  तसेच आगळावेगळा पध्दतीने छोट्याशा परीचे स्वागत करण्याचे आयोजन केले होते.


पत्रकार माधव नेहे पाटील यांच्या संकल्पनेतून या छोट्याशा परीचे केक कापून  स्वागत केले  संपुर्ण भागवत  हॉस्पीटल कडुन‌ व त्यांच्या टिम कडून सर्वांनी दिला बाळाला आशिर्वाद  मुलीची आई स्वाती नेहे व वडील उमेश नेहे यांचे  देखील स्वागत केले व भागवत दवाखान्यासह नेहे पाटील परिवाराने यावेळी आनंद व्यक्त केला.



 याप्रसंगी पत्रकार माधव नेहे, भास्कर पवार, उमेश नेहे, सुभाष आहेर , अशोक नेहे, रघूनाथ नेहे, डॉ तुषार भागवत व डॉ शितल भागवत तसेच सर्व टिम तसेच मामा गोरख पवार , मच्छिंद्र पवार  उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत