शेवगाव येथे नवाब मलिक यांच्या राजिनाम्यासाठी खा.विखेंच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शेवगाव येथे नवाब मलिक यांच्या राजिनाम्यासाठी खा.विखेंच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन

  शेवगाव(वेबटीम):- शेवगाव येथे देशद्रोही नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालया...

 शेवगाव(वेबटीम):-

शेवगाव येथे देशद्रोही नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.



 नायब तहसिलदार मयूर बेरड यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, जि प सद्स्य राहुल राजळे,भाजपचे तालुका अध्यक्ष ताराचंद लोंढे, अभय आव्हाड, बापूसाहेब पाटेकर ,पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ मृत्यूजय गर्जे,उप नगराध्यक्ष नंदकिशोर शेळके,  सभापती गोकुळ दौंड,अजय रक्ताटे,प्रतीक खेडकरु,शेवगावचे उप नगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक सागर फडके,अमोल सागरे, सरचिटणीस भिमराज सागरे,बजरंग घोडके,पंचायत समिती सुभाष केकान ,सद्स्य एकनाथ आट कर,संभाजी वाघ,दत्ता बडे,विजय कापरे, पृथ्वीराज पाथरे,शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत