कोपरगाव(प्रतिनिधी):- कोपरगाव शहरातील संदीप एजन्सीचे मालक श्री. संदीप शिवदासजी डागा यांचे वडील कै.शिवदासजी पन्नालालजी डागा यांचे वृद्धपकाळान...
कोपरगाव(प्रतिनिधी):-
कोपरगाव शहरातील संदीप एजन्सीचे मालक श्री. संदीप शिवदासजी डागा यांचे वडील कै.शिवदासजी पन्नालालजी डागा यांचे वृद्धपकाळाने आज दि.१९ मार्च रोजी रात्री निधन झाले असून अंतविधि उद्या दि.२० मार्च रोजी सकाळी १०:०० वाजता होणार आहे. कै.शिवदासजी पन्नालालजी डागा यांचे त्यांच्या कोपरगाव येथील राहत्या घरी निधन झाले असून वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डागा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पाच्यात चार मुले चार सुना ८ नातवंड असे परिवार असून त्यांच्या चार नंबर मुलाचे कोपरगाव धारणगाव रोड येथे संदीप एजन्सी मेडिकल हॉलसेलचे शॉप आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत