देवळाली प्रवरा सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमन यांची निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमन यांची निवड

राहुरी(वेबटीम) देवळाली प्रवरा सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष जगन्नाथ चव्हाण तर व्हाईस चेअरमनपदी सूर्यभान कृष्णाजी गडाख यांची निवड करण्यात आली आ...

राहुरी(वेबटीम)


देवळाली प्रवरा सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष जगन्नाथ चव्हाण तर व्हाईस चेअरमनपदी सूर्यभान कृष्णाजी गडाख यांची निवड करण्यात आली आहे.

देवळाली सोसायटीच्या चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदाची निवड प्रकिया आज सकाळी सोसायटीच्या सभागृहात ही निवड प्रकिया पार पडली. 



यावेळी चेअरमनपदी संतोष चव्हाण यांची तर व्हा.चेअरमनपदी सूर्यभान गडाख यांची निवड करण्यात आली.





यावेळी उद्योजक जगदिश कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुरलीधर कदम, धोंडिभाऊ मुसमाडे, प्रकाश संसारे,सोपान शेटे, सोपान भांड, सचिन ढुस, मावळते चेअरमन राजेंद्र ढुस, व्हा.चेअरमन राजेंद्र पंडित, शिवाजी मुसमाडे, अमोल कदम, भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण, वसंत कदम, भारत शेटे, राजेंद्र चव्हाण, भीमराज मुसमाडे, अनंत कदम, अभिजित कदम, मोहसीन शेख, सचिन कोठुळे आदिंसह सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत