चिंचविहिरे येथे शासनाच्या आनंदाचा शिधाचे वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिंचविहिरे येथे शासनाच्या आनंदाचा शिधाचे वाटप

  राहुरी(वेबटीम) महाराष्ट्र राज्यातील शिंदे-  फडणीस सरकारने सर्वसामान्य शेतकरी व गोर गरीब कुटुंबासाठी दिवाळी भेट म्हणून आनंदाचा शिधा राज्यात...

 राहुरी(वेबटीम)


महाराष्ट्र राज्यातील शिंदे-  फडणीस सरकारने सर्वसामान्य शेतकरी व गोर गरीब कुटुंबासाठी दिवाळी भेट म्हणून आनंदाचा शिधा राज्यातील जनतेसाठी पाठविला आहे. जवळपास सात कोटी कुटुंबास त्याचा लाभ मिळाला आहे. आपल्याही चिंचविहिरे गावात आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. 



त्यात प्रामुख्याने किलोप्रमाणे पाम तेल, साखर, रवा व दाळ असे चार नग आहेत. या आनंदाचा शिधा किडचे वाटप करताना चिंचविहिरे सोसायटीचे चेअरमन श्री दगडू भाऊ गिते, ग्रामपंचायत उपसरपंच जयराम नाना गिते, सोसायटी संचालक शिवाजीराजे गिते,उत्तम साळवे,गीताराम कोते, युवा नेते मारुती नालकर, कार्तिक गिते, कचरू नालकर, पोपट   पठारे स्वस्त धान्य दुकान वितरक  अनिल मुरकुटे,धनंजय गिते व लाभधारक ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत