हिंन्दु धर्मरक्षक सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी दताञय खेमनर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

हिंन्दु धर्मरक्षक सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी दताञय खेमनर

आंबी(वेबटीम)  श्रीरामपुर तालुक्यातील फत्याबाद ग्रामपंचायतचे माजी  सदस्य तथा भाजपा भटके विमुक्त युवा जिल्हाध्यक्ष दताञय खेमनर यांची हिंन्दु ध...

आंबी(वेबटीम)



 श्रीरामपुर तालुक्यातील फत्याबाद ग्रामपंचायतचे माजी  सदस्य तथा भाजपा भटके विमुक्त युवा जिल्हाध्यक्ष दताञय खेमनर यांची हिंन्दु धर्म रक्षक सेनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी राष्ट्रीय अध्यक्ष योगी सनीनाथ महाराज यांच्या  सूचनेवरुन, कार्यवाहक दिपक शर्मा व संगठन मंञी घनश्याम शर्मा यांनी निवड केली.

      दताञय खेमनर हे राष्ट्रीय श्रीराम संघाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष सागर भैया बेग यांच्यासोबत काम करत आहे. या पदाचा वापर हिंदूत्वासाठी व हिंदूंवर होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उठवण्यासाठी करेल असे खेमनर यांनी सांगितले. 


खेमनर यांच्या निवडीबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महंत स्वामी अरूणनाथगिरी महाराज, बालयोगी उमेशनाथगीरी महाराज, खासदार डॉ. विकास महात्मे, महसुल मंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग, शरदभाऊ मोहळ, धनगर समाज संघर्ष समिती प्रदेशाध्यक्ष बापुसाहेब शिंदे, ग्रामीण पञकार संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रसाद म्हसे, भाजपा भटके विमुक्त प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार, युवा प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड, किसान बायो लि. कंपनीचे संचालक डॉ. दिंडे, डॉ. सागर पवार, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पटारे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, माजी उपसभापती बाळासाहेब तोरणे, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष भैया भिसे, काँग्रेस शहराध्यक्ष अभिजित लिप्टे, धनगर समाज संघर्ष समितीचे राहुरी तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे आदींनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत