राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील कणगर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर या...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील कणगर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यसायंकाळी सर्वांना गावकऱ्यांना सुरुची भोजन देण्यात आले.
तहसीलदार फसीयोद्दीन शेख, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी या ठिकाणी भेट दिली.
यावेळी सरपंच सर्जेराव घाडगे, उपसरपंच महमदभाई इनामदार, आरपीआयचे जिल्हा सल्लागार गोविंदराव दिवे, ग्रामपंचायत सदस्य राजू दिवे, रामदास दिवे,भाऊसाहेब दिवे, ग्रामविकास अधिकारी श्री संभाजी निमसे, पोपट दिवे, किशोर दिवे, प्रतिक दिवे, सीताराम दिवे, सुभाष नालकर, भाऊसाहेब घाडगे, बाबासाहेब गाढे, आण्णासाहेब दिवे सर, भारत खाटक, डॉ मुळे, पोलिस कॉन्स्टेबल श्री.पवार, श्री.औटी यांच्यासह शेकडो महिला पुरुष उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत