राहुरी(वेबटीम) राहुरी येथील नगर मनमाड मार्गालगत राहुरी कॉलेज नजीक असलेल्या रिलायन्स पंपावर सोमवार १५ मे २०२३ पासून मार्केट दरापेक्षा एक र...
राहुरी(वेबटीम)
राहुरी येथील नगर मनमाड मार्गालगत राहुरी कॉलेज नजीक असलेल्या रिलायन्स पंपावर सोमवार १५ मे २०२३ पासून मार्केट दरापेक्षा एक रुपया प्रति लिटरने ग्राहकांना सूट मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना नक्की फायदा होणार आहे.
पारदर्शकता व उत्तम गुणवत्ता साठी प्रसिद्ध असलेला रिलायन्स बीपी पंप येथे डिझेल व पेट्रोल खरेदीसाठी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रिलायन्स बीपी पेट्रोल पंप यांच्यावतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत