न्यू प्रसाद माध्यमिक विद्यालय कनगरचा दहावीचा ९५% निकाल संजीवनी अशोक सिनारे 91% मिळवून विद्यालयात प्रथम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

न्यू प्रसाद माध्यमिक विद्यालय कनगरचा दहावीचा ९५% निकाल संजीवनी अशोक सिनारे 91% मिळवून विद्यालयात प्रथम

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील डॉ.बाबुराव बापूची तनपुरे शिक्षण संस्थेच्या न्यू प्रसाद माध्यमिक विद्यालय कनगर चा दहावी 95% लागल...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी तालुक्यातील डॉ.बाबुराव बापूची तनपुरे शिक्षण संस्थेच्या न्यू प्रसाद माध्यमिक विद्यालय कनगर चा दहावी 95% लागला असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निकालाची परंपरा यशस्वीरित्या सुरू आहे.

न्यू प्रसाद माध्यमिक विद्यालय कनगरचा शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ मध्ये दहावीचा ९५%  निकाल लागला असून यामध्ये संजीवनी अशोक सिनारे ९१% मिळवून विद्यालयात प्रथम तर निकिता धामोरे ही 88% मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर 87% मिळवून मंगल बलमे हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी खा.प्रसाद तनपुरे,संस्थेच्या सचिव उषाताई तनपुरे, माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे,प्रशासकीय अधिकारी गायकवाड बी.एन,प्राचार्य सर्जेराव पेरणे,सौ.दिघे,स्कुल कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय गाडे, पोलीस पाटील बाळासाहेब मुसमाडे आदिंसह शिक्षक,शिक्षिका कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत