गिरीकर्णिका ग्लोबल फाऊंडेशन व राहुरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १०० वृक्षांचे रोपण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गिरीकर्णिका ग्लोबल फाऊंडेशन व राहुरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १०० वृक्षांचे रोपण

राहुरी(वेबटीम)  गिरीकर्णिका ग्लोबल फाऊंडेशन व राहुरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने  राहुरी येथे युवा नेते हर्ष दादा तनपुरे पा. यांच्या...

राहुरी(वेबटीम)



 गिरीकर्णिका ग्लोबल फाऊंडेशन व राहुरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने  राहुरी येथे युवा नेते हर्ष दादा तनपुरे पा. यांच्या वाढदिवसा निमित्त १०० विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.




 यावेळी राहुरीचे युवा नेतृत्व हर्ष दादा तनपुरे,नगरपालिकेचे  मुख्याधिकारी ठोंबरे, शंकर आगलावे, गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशनचे सर्व वृक्षप्रेमी उपस्थित होते. तसेचर राष्ट्रवादीचे संतोष आघाव, महेश उदावंत,प्रशांत वाबळे,चोथे सर, अशोक पवळ,अमोल तनपुरे,सुर्यकांत डावखर,डाॅ.अक्षय म्हसे,मयुर तनपुरे,प्रतिक डावखर, प्रणव शिंदे,शुभम मुसमाडे,सचिन शिंदे,निलेश पवळ, शिवराज शिंदे,विजय खाडे, रवि तनपुरे,शुभम जाधव, आदि उपस्थित होते.परिसरातील नागरिकांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.   


यावेळी हर्ष तनपुरे यांनी वृक्षाचे मह्त्व सागितले व प्रत्येक व्यक्तीने १ वृक्ष तरी लावले पाहिजे व वृक्ष तोडीमुळे  आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वृक्षारोपण व संगोपन गरजेचे असल्याचे सांगून  गिरीकर्णिका फाउंडेशनचे कौतुक केले


यावेळी गिरीकर्णिका फाऊंडेशनने हरीत राहुरी करण्याचा मानस केला आहे.शेवटी आभार नरेंद्र शिंदे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत