राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत येथील रहिवासी हॉटेल यश तसेच विनायक ट्रेडिंग कंपनीचे संचालक बाळासाहेब विनायक उंडे य...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत येथील रहिवासी हॉटेल यश तसेच विनायक ट्रेडिंग कंपनीचे संचालक बाळासाहेब विनायक उंडे यांचे पुणे येथील इनामदार हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.
आज रविवार २ जून रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसादनगर येथील अमरधामात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार होणार आहेत.त्यांच्या पश्चात आई,वडील, भाऊ, भावजय,मुले, मुली,पुतणे असा परिवार आहे.
विनायक उंडे यांचे ते पुत्र तर किशोर उंडे यांचे ते बंधू होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत