"सात्रळ कन्या शाळेमध्ये नवगतांचे आनंददायी वातावरणात स्वागत!" - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

"सात्रळ कन्या शाळेमध्ये नवगतांचे आनंददायी वातावरणात स्वागत!"

सात्रळ(वेबटीम) श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालय, सात्रळ या विद्यालयात नवगतांचे स्वागत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न ...

सात्रळ(वेबटीम)



श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालय, सात्रळ या विद्यालयात नवगतांचे स्वागत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. 


यावेळी शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. निबे ए. व्ही. व शालेय व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक समिती, माता पालक समिती यांचे प्रतिनिधी डॉक्टर परविन नय्यब तांबोळी, नवनाथ दगडू ढवळे, राजेंद्र दगडू दिघे, राजेंद्र दगडूराम शिंदे, मन्सूरी जमादार तांबोळी, विधाते विठ्ठल गणपत, पांडुरंग साबळे, सौ.पुष्पा शिंदे,सौ. दुर्गा गोटेकर, रमेश मंजाबापू शिंदे व सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत नवगतांचे स्वागत पाठ्यपुस्तके व खाऊ देऊन करण्यात आला.यावेळी एस.एस.सी. परीक्षा मार्च 2024 मध्ये शाळा पातळीवर प्रथम चार क्रमांकाच्या विद्यार्थिनींचे व विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थिनींचे मान्यवरांचे हस्ते अभिनंदन करण्यात आले. अशा आनंददायी वातावरणामध्ये प्रथम दिनी शाळेचा परिसर विद्यार्थिनींच्या किलबिलाटाने गजबजला. अशाप्रकारे विद्यालयात नवगतांचे स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत