राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सुधीर कारभारी झांबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्राम...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सुधीर कारभारी झांबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सुधीर झांबरे यांचा एकमेव उमेदवारी एकच अर्ज दाखल झाला होता.यावेळी सूचक म्हणून ग्रापंचायत सदस्या सुवर्णा पानसंबळ होत्या. प्रसंगी सरपंचपदी सुधीर झांबरे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी तेजपाल शिंदे, तलाठी अंकुश सोनार, ग्रामसेवक अशोक जगधने यांनी काम पाहिले.प्रसंगी प्रतिभा गीते, सुवर्णा पानसंबळ, पुष्पा गीते सुनील साळवे , शितल धांबोरे आदी उपस्थित होते.शिवाजीराव कर्डिले मित्र मंडळाचे अध्यक्ष मारुती नालकर यांनी निवडणूक बिनविरोध होण्याकामी अथक परिश्रम घेतले.
दगडु गीते, रामनाथ झांबरे, बबन धांबोरे , जयराम गीते,सुभाष पानसंबळ, राजेंद्र धांबोरे, कार्तिक गीते , कचरू नालकर राजू नालकर, शब्बीर पठाण, तात्याराम गीते अशोक जोशी, संदीप साळवे , अनिल मुरकुटे ,चांगदेव नालकर ,सुनील वाळके ,भूषण नालकर, संदीप शिंदे, अनिल झांबरे, शांताराम नालकर , पवन गीते, ,आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत