राहुरी/वेबटीम:- राहुरी येथील क्रांतीज्योती पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व जे.के.इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा जनार्दन निमसे यांच्या पत्नी विजया जन...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी येथील क्रांतीज्योती पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व जे.के.इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा जनार्दन निमसे यांच्या पत्नी विजया जनार्धन निमसे (वय ५४) यांचे आज गुरुवारी अल्पशा आजाराने बुधवार दि.२५ सप्टेंबर रोजी निधन झाले आहे.
त्यांचा अंत्यविधी शुक्रवार दि.२७ सप्टेंबर रोजी सायं.४ वाजता टाकळीमिया येथे होणार आहे.त्यांच्या पश्चात पती व मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत