राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली बंगला येथील श्री. शिवाजी लक्ष्मण गागरे यांच्या धर्म पत्नी , श्री बाबासाहेब शिवाजी गागरे ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली बंगला येथील श्री. शिवाजी लक्ष्मण गागरे यांच्या धर्म पत्नी , श्री बाबासाहेब शिवाजी गागरे यांच्या मातोश्री तसेच सुरज राजेंद्र गागरे यांच्या आजी
सौ.मंगल शिवाजी गागरे यांचे आज शुक्रवारी २७ सप्टेंबर रात्री १२.१० वाजता निधन झाले. त्यांचा अंत्यविधी सकाळी ९वाजता देवळाली बंगला येथे वस्तीवर होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत