देवळाली प्रवरा(वेबटीम):- देवळाली प्रवरा शहरातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व व माजी उपनगराध्यक्ष प्रकाशभाऊ संसारे यांचे चुलते श्री. दयानंद हरिभाऊ ...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
देवळाली प्रवरा शहरातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व व माजी उपनगराध्यक्ष प्रकाशभाऊ संसारे यांचे चुलते श्री. दयानंद हरिभाऊ संसारे
यांचे वृद्धापकाळाने आज दिनांक ०९.१२.२०२४ रोजी दुपारी ०२.४० वाजता दुःखद निधन झाले आहे.त्यांचा अंत्यविधी उद्या मंगळवार दि. १०. १२. २०२४ रोजी सकाळी ०८.३० वाजता, सेंट मेरी चर्च, देवळाली प्रवरा जवळील दफनभूमी येथे होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत