मुंबई/वेबटीम:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राहुरी फॅक्टरी येथील चैतन्य आल्हाट मित्र मंडळाकडून मुंबई दादर येथील च...
मुंबई/वेबटीम:-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राहुरी फॅक्टरी येथील चैतन्य आल्हाट मित्र मंडळाकडून मुंबई दादर येथील चैत्यभूमीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त अन्नदान करण्यात आले आहे.
राहुरी फॅक्टरी येथील चैतन्य आल्हाट मित्र मंडळाकडून मुंबई येथील चैत्यभूमी येथे जात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून चैत्यभूमी येथे येणाऱ्यांसाठी भोजनदान वाटप करण्यात आले आहे.
यावेळी चैतन्य आल्हाट मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत