राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात शेतीची वीज टिकत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वीज ट...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात शेतीची वीज टिकत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वीज टिकत नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
उद्या गुरुवार २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयावर आंदोलन करून अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत