मानोरी(वेबटीम ) दहावी बोर्ड परीक्षेत राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अंबिका विद्यालयाचा विद्यार्थी शुभंकर शिवाजी वाघ याने एस. एस. सी. परीक...
मानोरी(वेबटीम )
दहावी बोर्ड परीक्षेत राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अंबिका विद्यालयाचा विद्यार्थी शुभंकर शिवाजी वाघ याने एस. एस. सी. परीक्षेत 93.00% गुण मिळवून विद्यालयात व मानोरी केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
त्यास मुख्याध्यापक प्रकाश तारडे, विषय शिक्षक, वर्गशिक्षक,व त्याचे वडील शिवाजी रंगनाथ वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.तिने अत्यंत जिद्द चिकाटीने रात्र दिवस अभ्यास करून दहावी परीक्षेत यश संपादन केले. या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत