२२३ राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

२२३ राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

  अहिल्यानगर भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. या...

 अहिल्यानगर



भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदार यादी निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक येथील सहआयुक्त (रोहयो) सुदाम परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक ८६५२००३९३९ असा असल्याची माहिती  उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली. 


  मतदार यादी निरीक्षक सुदाम परदेशी हे मंगळवार, दि. २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता तहसील कार्यालय, राहुरी येथे भेट देणार असून यावेळी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा आयोजित बैठकीत आढावा घेणार आहेत. यावेळी ते राजकीय पक्षाशी संवादही साधणार असल्याचेही कळविण्यात आले आह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत