देवळाली प्रवरा(वेबटीम) येथील ज्येष्ठ नागरिक गंगूबाई (ग. भा.) नर्मदाबाई राजाराम चोथे यांचे आज, रविवार दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.२१ वाजता...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
येथील ज्येष्ठ नागरिक गंगूबाई (ग. भा.) नर्मदाबाई राजाराम चोथे यांचे आज, रविवार दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.२१ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने चोथे परिवारासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्या रमेश राजाराम चोथे यांच्या मातोश्री तसेच रवींद्र प्रकाश चोथे व अशोक प्रकाश चोथे यांच्या आजी होत.
त्यांचावर सोमवार, दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता देवळाली प्रवरा अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत