ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त ९ दिवसांची सुपरहिट ऑफर; खरेदीवर पैठणी आणि ई-बाईक जिंकण्याची संधी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त ९ दिवसांची सुपरहिट ऑफर; खरेदीवर पैठणी आणि ई-बाईक जिंकण्याची संधी

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  ग्राहकांचा विश्वास आणि उत्तम सेवेला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ओम इलेक्ट्रॉनिक्सतर्फे यंदा आकर्षक ‘रक्षाबं...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 ग्राहकांचा विश्वास आणि उत्तम सेवेला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ओम इलेक्ट्रॉनिक्सतर्फे यंदा आकर्षक ‘रक्षाबंधन स्पेशल ऑफर’ जाहीर करण्यात आली आहे. २७ ऑगस्ट २०२६ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही विशेष ऑफर लागू राहणार असून, ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती उपकरणांच्या खरेदीसोबत आकर्षक भेटवस्तू तसेच बंपर लकी ड्रॉमध्ये शानदार ई-बाईक जिंकण्याची संधी मिळणार आहे.

ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित या विशेष उपक्रमात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसच्या खरेदीवर ग्राहकांसाठी विविध आकर्षक योजना ठेवण्यात आल्या आहेत. ₹१०,००० किंवा त्यापुढील मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक पैठणी मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही ऑफर विशेष आकर्षण ठरणार आहे.

याशिवाय ग्राहकांना लकी ड्रॉ कूपन मिळणार असून, खरेदीच्या रकमेनुसार कूपनची संख्या निश्चित करण्यात आली आहे. ₹१०,००० ते ₹१९,९९९ पर्यंतच्या खरेदीवर १ कूपन, ₹२०,००० ते ₹२९,९९९ वर २ कूपन, ₹३०,००० ते ₹३९,९९९ वर ३ कूपन, ₹४०,००० ते ₹५०,००० वर ४ कूपन, तर ₹५०,००० पेक्षा अधिक खरेदीवर ५ कूपन मिळणार आहेत.

या लकी ड्रॉमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे एक शानदार ई-बाईक जिंकण्याची संधी. या बंपर लकी ड्रॉचा सोहळा ४ सप्टेंबर २०२६ रोजी ओएम इलेक्ट्रॉनिक्सच्या स्टोअरमध्ये लाईव्ह लकी ड्रॉच्या माध्यमातून होणार आहे.

ग्राहकांच्या आर्थिक सोयीसाठी ओएम इलेक्ट्रॉनिक्सचे अधिकृत वित्तीय भागीदार बजाज फायनान्स यांच्या माध्यमातूनही विशेष फायनान्स ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्राहकांना झिरो डाउन पेमेंट तसेच क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंटच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

ओएम इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोबाईल, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी, होम थिएटर, स्पीकर्स, मिक्सर यांसह विविध इलेक्ट्रॉनिक व घरगुती उपकरणांची खरेदी करता येणार आहे. त्यामुळे वर्धापनदिनाच्या निमित्ताने घरातील आवश्यक वस्तू खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी ही ऑफर फायदेशीर ठरणार आहे.

रक्षाबंधन स्पेशल ऑफरचा कालावधी केवळ ९ दिवसांचा असल्याने ग्राहकांनी वेळेत खरेदी करून या ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओम इलेक्ट्रॉनिक्सकडून करण्यात आले आहे.

ओम इलेक्ट्रॉनिक्सची नगर-मनमाड हायवे, राहुरी फॅक्टरी तसेच पोस्ट ऑफिसजवळ, राहुरी येथे शाखा असून, दोन्ही ठिकाणी ही वर्धापनदिन विशेष ऑफर उपलब्ध आहे.

संपर्क : 9511007878  7767057878 | 8013777878

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत