सलमानचा ‘शेरा’ शिवसेनेत; आदीत्यांनी बांधले शिवबंधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सलमानचा ‘शेरा’ शिवसेनेत; आदीत्यांनी बांधले शिवबंधन

वेब टीम : मुंबई बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा विश्वासू बॉडीगार्ड गुरमीत सिंग उर्फ शेरा याने शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक...

वेब टीम : मुंबई
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा विश्वासू बॉडीगार्ड गुरमीत सिंग उर्फ शेरा याने शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्रीवर शेराने शिवबंधन बांधले.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शेराच्या हाती शिवबंधन बांधत त्याचे पक्षात स्वागत केले.

शिवसेनेच्या ट्विटर हॅण्डलवरून रात्री उशिरा याची माहिती देण्यात आली.

विधानसभा निवडणूक मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना शिवसेनेत इनकमिंग सुरू असल्याचे दिसते.

शेरा हा सलमान खानचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू म्हणून ओळखला जातो.

शेरा सलमान खानचा गेली २२ वर्षे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत