अकोलेत कांदा 7000 रुपये - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अकोलेत कांदा 7000 रुपये

    अकोले (प्रतिनिधी) :- येथिल कृषि उत्पन्न  बाजार समितिमध्ये  दिनांक 21/11/2019 रोजी कांदा  161 गोणी आवक झाली.  राजेंद्र मारुती काळे  2...


    अकोले (प्रतिनिधी) :- येथिल कृषि उत्पन्न  बाजार समितिमध्ये  दिनांक 21/11/2019 रोजी कांदा  161 गोणी आवक झाली.  राजेंद्र मारुती काळे  2 गोणी 7000 रूपये, काशीनाथ जिजाबा गायकवाड 19 गोणी  6500 रुपये , मधुकर काशिनाथ सावंत 14 गोणी 6711 रुपये कांद्यास  बाजार भाव मिळालेले आहेत.
नं.1 ला रु 6001 ते 7000
न.2 ला रु.5001 ते 6000
न.3 ला रु. 3001 ते 4000
गोलटि 3000ते 4500 व
प्रमाणे बाजार भाव मिळाले  आहेत.
                 अकोले बाजार आवारात रविवार, गुरुवार  या दोन  दिवशी लीलाव होत आहेत.शेतकरी वर्गाने आपला कांदा  योग्य बाजार भाव मिळनेसाठी बाजार समिती  मध्येच विक्री साठी आणावा ,कांदा 50 किलो बारदान गोणीत, वाळ्वुण,निवड  करुन बाजार समितिचे आवारात गव आनावा असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उप सभापती भरत देशमाने , संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत