संगमनेर : निशिकांत कुलकर्णी माझी रंगीबेरंगी कंपास, माझ्याकडील लाल रंगाची राजा पाटी, माझे कार्टुनचे चित्र असलेले ड्रॉईगबुक, इंग...
संगमनेर : निशिकांत कुलकर्णी
माझी रंगीबेरंगी कंपास, माझ्याकडील लाल रंगाची राजा पाटी, माझे कार्टुनचे चित्र असलेले ड्रॉईगबुक, इंग्लिशची डिक्शनरी व रंगपेटीतील रंगाच्या रंगात रंगलेले विद्यार्थी व सोबत मिष्टान्न भोजनाचा स्वाद घेत रंगला संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वेल्हाळे येथील शनिवार.
निमित्त होते आधार फाऊंडेशनच्या सदस्या वैजयंती जोशी, शाल्मली जोशी, अर्चना जोशी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तूंचे वाटप व मिष्टान्न भोजन उपलब्ध करून दिले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहन सोनवणे, सरपंच गोपीनाथ सोनवणे, उपसरपंच भागवत सोनवणे, वृक्षमित्र डॉ. सुनिता राऊत, शा. व्य. समिती माजी अध्यक्ष विजय सोनवणे, आधारचे समन्वयक सुखदेव इल्हे, माजी मुख्या. गोसावी निर्मला, प्रभारी मुख्याध्यापक विठ्ठल कड्डसकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सरंपच गोपीनाथ सोनवणे यांनी शाळेत राबविलेल्या या उपक्रमाचे कौतूक केले. शाळेच्या माजी शिक्षिका वैजयंती जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांचा सत्कार होऊन त्यांना वृक्षांचे वाटप करण्यात आले.
यावेळी आधारचे समन्वयक यांनी आधार फाऊंडेशनच्या वतीने राबविलेल्या उपक्रमांची यावेळी माहिती दिली. विद्यार्थ्यांना मिळालेल्या शैक्षणिक साहित्य पाहुन विद्यार्थी भारावून गेले होेते.
यावेळी खंडेराव जोशी, सागर जोशी, दिनेश जोशी, आर्चित जोशी, अवनीश, जोशी, म्हाळुंगेश्वरचे मुख्या. एरंडे, अमोल थोरवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान गडाख, सुरेश डुबे यांनी तर आभार पाराजी सोनवणे, विद्यार्थिनी साक्षी मोकळ यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन बाळासाहेब लांडगे यांनी केले.

फोटो ओळी - संगमनेर : संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शाळेतील विद्यार्थ्यांना आधारचे जोशी कुटुंबियांकडून शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत