उंबरे : उंबरे गावात डॉ राम ढोकणे फौंडेशन व छत्रपती प्रतिष्ठानने महिला सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करून समाजापुढे आदर्श ठेवला, आणि कोरोनाच...
उंबरे :
उंबरे गावात डॉ राम ढोकणे फौंडेशन व छत्रपती प्रतिष्ठानने महिला सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करून समाजापुढे आदर्श ठेवला, आणि कोरोनाच्या वादळात आपल्या बांधवांचे आरोग्य सुरक्षित रहावे, यासाठी मनाचा मोठेपणा दाखवून हा कार्यक्रम पुढे ढकलला, खरच किती मोठ्या विचाराची गावची लोक आहेत, त्यामुळे मी या गावातील लोकांना भेटण्यासाठी पुन्हा येणार अशी भावना झांशीची राणी फेम प्रिया गमरे यांनी व्यक्त केली, उंबरे गावात आदर्श महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यासाठी सर्व तयारी झाली होती, कार्यक्रमासाठी सिनेअभीनेत्री प्रिया गमरे पोहचल्या होत्या, मात्र जिल्हाधिकार्यांनी कोरोना रोगाचा पादुर्भाव लक्षात घेता सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे सारिका रामकीसन ढोकणे, अश्विनी ज्ञानदेव क्षीरसागर, ज्योती गोरक्षनाथ ढोकणे, धनश्री लक्ष्मण पटारे, सोनाली गोरक्षनाथ शेजुळ या महिला भगिनींनीही आपण हि आपल्या लोकांच्या आरोग्यासाठी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून आयोजित कार्यक्रम रद्द करून तो पुढे ढकलण्याचा निर्णय घेत मनाचा मोठेपणा दाखवला, दरम्यान, सिनेअभिनेत्री प्रिया गमरे या कार्यक्रमासाठी आल्या होत्या, मात्र त्यांनी आयोजकांचा हा निर्णय पाहून मोठे कौतुक केले, हॉटेल जीवनप्रितचे मालक ज्ञानदेव क्षीरसागर यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी माजी आ, शिवाजीं कर्डीले यांचे सुपुत्र अक्षय कर्डीले, डॉ, रामकृष्ण ढोकणे, जगन्नाथ ढोकणे, लक्ष्मण पटारे, गोरक्षनाथ ढोकणे, गणेश ढोकणे, कृष्णा वाघ, कैलास खंडागळे आदी हजर होते, यावेळी अभिनेत्री प्रिया गमरे यांनी ज्या गावातील विचार इतके चांगले आहेत, त्या गावातील लोकांना भेटण्याची, त्यांच्याशी चर्चा करण्याची माझी उत्कठा आणखी वाढली आहे, त्यामुळे मी उंबरेकराना भेटण्यासाठी पुन्हा येणार...! या शब्दात त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली. यावेळी अक्षय कर्डीले यांनीही आयोजकांचे कौतुक करून चांगल्या कार्याला आमचे सदैव पाठबळ असेल, अशी ग्वाही दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत