निर्भयाच्या दोषींना अखेर फासावर लटकवले! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

निर्भयाच्या दोषींना अखेर फासावर लटकवले!

दिल्ली : वृत्तसेवा  निर्भयाचे चारही दोषी फाशीच्या शिक्षेतून सुटण्यासाठी अजुनही प्रयत्न करत होते. मात्र तीनही दोषींच्या फाशीच्या शि...

दिल्ली : वृत्तसेवा 

निर्भयाचे चारही दोषी फाशीच्या शिक्षेतून सुटण्यासाठी अजुनही प्रयत्न करत होते. मात्र तीनही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगितीचा अर्जाची याचिका फेटाळून लावली आहे. 7 वर्षांनंतर अखेर निर्भयाला न्याय मिळाला आणि चारही दोषी नराधमांना तिहार जेलमध्ये सकाळी 5.30 वाजता फाशी देण्यात आली. जल्लाद पवननं चारही आरोपींना फाशी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत