उंबरे नगरीत तस गावकऱ्यांचा आपल्या पंचायतीवर फार विश्वास, म्हणून वसुलीचा तगादा आला की लगेच पोटाला चिमटा काढून गोरगरीब जनता पाणीपट्टी, घरपट...
उंबरे नगरीत तस गावकऱ्यांचा आपल्या पंचायतीवर फार विश्वास, म्हणून वसुलीचा तगादा आला की लगेच पोटाला चिमटा काढून गोरगरीब जनता पाणीपट्टी, घरपट्टी भरून सहकार्य करायची, तर दुसरीकडे या पैशातून काय व्हायचं ते आज आम्ही पुराव्यानिशी आपल्यासमोर मांडणार आहोत, हे हे पाहिल्यानंतरच पुन्हा यांनाच मते देऊन गोरगरिबांचे पैसे खायला सत्तेत आणायचे की सत्तेतून खाली खेचायचे हे ठरवावे लागणार आहे.
आता बघा, दरबारात स्वछता कर्मचारी आहेत, त्यांना पगारही दिला जातो, मात्र या व्यतिरिक्त दरबारातील काहींनी ' परिसर स्वच्छतेच्या नावाखाली एकाच वर्षात 53 हजार 568 रुपयांची बिले काढली आहेत, बसला ना धक्का..! हो, अनेकांना बसला असेल, कारण त्या गावात परिसर तर दररोज काही महिला झाडून स्वच्छ करत होत्या, त्यांना स्वतंत्र पगार दिला जात होता, मग हा खर्च कुठं केला, याचा खुलासा होणे गरजेचे आहे, हे तर काहीच नाही, राज दरबारातील वर्षाचा किरकोळ खर्च देखील 35 हजार 710 रुपये इतका काढला आहे, हा आकडा पाहून किरकोळ म्हणजे काय ते मात्र कुणालाही अद्याप समजलं नाही, तसेच सौचालय दुरुस्ती केली म्हणे 4600 रुपयांची पण ती कुठं केली, हे देखील काही पंच कमिटी मधील सेवकानाही माहिती नाही, आज या हिशोबाच्या कागदावरील काही भाग आम्ही एक छोटासा पुरावा म्हणून आपल्यासमोर मांडत आहे, तो पाहिल्यावर 'दूध का दूध पाणी का पाणी' झाल्याशिवाय राहणार नाही. आता या सर्व गोष्टीतून दिसलं ना किती काटकसरीने जनतेने भरलेल्या कर रुपी पैशातून कारभार सुरू होता, हा पैसा कुणी खर्च केला, हे मात्र आपण बोलणे उचित ठरणार नाही, याचा खुलासा आता दरबारातील पदे भोगणार्यांनी करावा, अशी जनतेची अपेक्षा असणार आहे, विशेष म्हणजे आज आपण फकत दोन-तीन बाबीवर केलेला खर्च समोर दाखवला आहे, अजूनही खूपकाही आहे, या पाच वर्षात दरवर्षी अजून काय काय खर्च असा झाला, ते जाणून घेण्यासाठी गोष्टीतील पुढील भाग नियमिय वाचत रहा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत