राहुरी : कृषि उत्पन्न बाजार समिती, राहुरी येथे आजरविवार दि. 21-06-2020 रोजी झालेल्या लिलावात एकुण 16,735 गोणी आवक झाली, त्यात बाजारभाव...
राहुरी :
कृषि उत्पन्न बाजार समिती, राहुरी येथे आजरविवार दि. 21-06-2020 रोजी झालेल्या लिलावात एकुण 16,735 गोणी आवक झाली, त्यात बाजारभाव पुढील प्रमाणे निघाला.
कांदा नं.1 – 775 ते 900
कांदा नं.2 – 520 ते 770
कांदा नं.3 – 100 ते 515
गोल्टी – 500 ते 750
*बाजारभाव व गोणी*
रु. 801 ते 900 :- 803 गोणी
रु. 701 ते 800 :- 2416 गोणी
रु. 601 ते 700 :- 2668 गोणी
रु. 501 ते 600 :- 2637 गोणी
रु. 401 ते 500 :- 2080 गोणी
रु. 301 ते 400 :- 1893 गोणी
रु. 201 ते 300 :- 2060 गोणी
रु. 101 ते 200 :- 2158 गोणी
*😇अपवादात्मक गोण्यांचे भाव*
रु. 910 :- 16 गोणी
*कांदा लिलावाचे वार*
*राहुरी* :- रविवार, मंगळवार, शुक्रवार.
🌱 *www.msamb.com* 🌱 या पणन मंडळाच्या संकेतस्थळावरती इतर सर्व शेतीमालाचे बाजार भाव उपलब्ध आहेत. अवश्य भेट द्या.
*🗣️ कांदा उत्पादक शेतकरी बंधूंसाठी जाहीर निवेदन🙏🏻*
😊 सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना याद्वारे जाहीर निवेदन करण्यात येते की, *शुक्रवार दि. 12/06/2020 पासून* कांदा मोंढ्याच्या नियमावलीत काही बदल करण्यात आले आहेत. ते खालील प्रमाणे.
➡️ सध्या लागू असलेली *फक्त राहुरी तालुक्यातीलच कांदा उत्पादक शेतकरी ही अट शिथिल* करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे *इतर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी बंधूही* राहुरी बाजार समितीचे मुख्य बाजार आवार येथे आपला कांदा विक्रीसाठी आणू शकणार आहेत.
➡️ जे कांदा उत्पादक शेतकरी राहुरी बाजार समिती आवारात आपला कांदा विक्रीसाठी इच्छुक आहेत त्यांनी *आपल्या नावाची नोंद सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत कांदा मोंढ्याच्या 2 दिवस अगोदर* बाजार समितीच्या *लँडलाईन नंबर 02426-233540 व मोबाईल नंबर 7218118485* यावर करायची आहे.
*उदा:-*
1) शुक्रवारच्या मोंढ्यासाठी- बुधवारी
2) रविवारच्या मोंढ्यासाठी- शुक्रवारी
3) मंगळवारच्या मोंढ्यासाठी- रविवारी
➡️ शेतकरी आपल्या नावाची नोंद बाजार समितीच्या नंबर व्यतिरिक्त *आपल्या संबंधीत कांदा आडत्याकडे सुद्धा करू शकणार आहेत.*
➡️ नोंदणीकृत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची *आवक ही कांदा मोंढ्याच्या 1 दिवस अगोदर सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत बाजार समिती आवारात आणायची आहे.*
*उदा:-*
1) शुक्रवारच्या मोंढ्यासाठी- गुरुवारी
2) रविवारच्या मोंढ्यासाठी- शनिवारी
3) मंगळवारच्या मोंढ्यासाठी- सोमवारी
*कांदा मोंढ्याच्या दिवशी गोण्या उतरून घेणारे हमाल व तोलणार हे गैरहजर असणार असल्याने आलेली आवक उतरवून घेतली जाणार नाही अथवा कांदा घेऊन आलेल्या वाहनाला बाजार आवारात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे शेतकरी बंधूंनी मोंढ्याच्या दिवशी कांदा आवक मार्केटला आणू नये🙏🏻*
➡️ शेतकऱ्यांनी बाजार आवारात येतांना *बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स सोबत आणावी.*
➡️ कांदा घेऊन आलेले वाहन खाली झाल्यानंतर *बाजार समितीच्या शेजारी असलेल्या वाय.एम.सी.ए. ग्राऊंड मधेच पार्कींग करावे. बाजार आवारात कोणीही रिकामे साधनं उभे करू नयेत.* 🙏🏻
➡️ *कांदा मोंढ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी काटापट्टी सोबत आणावी.* तसेच मोंढ्याच्या दिवशी फक्त एकाच व्यक्तीला बाजार आवारात प्रवेश दिला जाईल.
➡️ बाजार आवारात येतेवेळी *प्रत्येकाने हाताला सॅनेटाईज करणे, नाकाला व तोंडाला मास्क लावणे, बाजार आवारात थुंकू नये, सोशल डिस्टनसिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, राहुरी यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत