उंबरे : लक्ष्मण पटारे। उंबरे शाळेत कॉरटाईन असलेल्या मेजर पिंपळे यांनी युवानेते शरद ढोकणे, संतोष पटारे व आपल्या अन्य सहकार्यासमवेत श...
उंबरे : लक्ष्मण पटारे।
उंबरे शाळेत कॉरटाईन असलेल्या मेजर पिंपळे यांनी युवानेते शरद ढोकणे, संतोष पटारे व आपल्या अन्य सहकार्यासमवेत श्रमदान करून परिसरात स्वछता केली
देशसेवेचे व्रत घेऊन सिमेवर लढणारे मेजर पिंपळे हे गावी मराठीबशाळेत कॉरनटाईन असतानाही त्यांनी समाजसेवेचे व्रत अंगिकारून दहा दिवसांत जे ग्रामपंचायतीने काम करणे अपेक्षित होते ते आपल्या सहकार्यासमवेत पूर्ण करून दाखवत एक आदर्श घडविला. मेजर पिंपळे हे मराठी शाळेत कॉरर्नटाईन झाल्यानंतर त्यांनी येथील व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली, शाळेत कॉरर्नटाईन लोकांसाठी मिळणाऱ्या सुविधा अपुऱ्या असल्याने त्यांनी तिकडे लक्ष वेधले, एवढेच नव्हे तर शाळेत काही महिला भगिनी असताना त्यांच्या व्यवस्थेसाठी त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या, त्यांच्यासमवेत रिंग कॉन्ट्रॅक्टर शरदराव ढोकणे, संतोष पटारे व अन्य सहकाऱ्यांनी त्यांना मोलाची साथ दिली
या सर्व टीमने 10 दिवसात शाळेचा परिसर स्वच्छ केला, झाडांना पाणी घालणे, झाडून घेणे, फवारणी करणे या कामीही त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत