दिव्यांगाना रोजगार द्या ; प्रहार आक्रमक, कडूभाई पठाण आंदोलन करणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दिव्यांगाना रोजगार द्या ; प्रहार आक्रमक, कडूभाई पठाण आंदोलन करणार

राहुरी : वेबटीम। सध्या कोरोनाने भीषण परिस्थिती निर्माण केली आहे, त्यात दिव्यांगानाही रोजगाराच्या अनेक अडचणी भेडसावत आहेत, त्यांच्या कुट...

राहुरी : वेबटीम।
सध्या कोरोनाने भीषण परिस्थिती निर्माण केली आहे, त्यात दिव्यांगानाही रोजगाराच्या अनेक अडचणी भेडसावत आहेत, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील संकटात सापडला आहे, त्यामुळे पंचायत समितीने तालुक्यातील रोजगार हमीची कामे दिव्यांगाना द्यावीत, अशी मागणी प्रहारची बुलंद तोफ कडूभाई पठाण यांनी केली आहे
पंचायत समिती राहुरी यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार  हमी योजना अन्तर्गत दिव्यांगाना रोजगार मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले मा.गटविकास अधिकारी साहेब यांना निवेदन देता वेळी समवेत राहुरी तालुका प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे साहेब, राहुरी तालुका उपअध्यक्ष कडुभाई पठान ,राहुरी ता. शहरअध्यक्ष योगेश लबडे, राहुरी ता. संघटक वैभव थोरात,
देवळाली प्रवरा शहरअध्यक्ष सलीमभाई शेख, संदेश आघाव, विष्णू गेसर, आदि उपस्थित होते. यावेळी कडूभाई पठाण यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत