राहुरी : वेबटीम। राहुरी तालुक्यात अवैध धंदे वाढत आहेत, त्यामुळे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे, त्यात देवळाली प्रवरा येथे पडलेल्या जुगार ...
राहुरी : वेबटीम।

राहुरी तालुक्यात अवैध धंदे वाढत आहेत, त्यामुळे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे, त्यात देवळाली प्रवरा येथे पडलेल्या जुगार छाप्यात ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राहुरी पोलिसांनी मिळालेल्या खबरीवरून देवळाली सापळा लावला होता, त्यानुसार अचानक कारवाई करत अनेक जुगाऱ्याना रंगेहाथ ताब्यात घेतले, पकडलेल्या आरोपीमध्ये , वकील, व्यापारी, डॉक्टर आदींचा समावेश आहे, तसेच नगर, नेवासा, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा येथील हे रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत