'त्या' आटपाट नगरीतील लोकांनी पै पै करून दरबारात जमा केलेला कर रुपी पैसा कशा स्वरूपात खर्च ( उधळला) केला जात होता, ते आपण काल पाहि...
'त्या' आटपाट नगरीतील लोकांनी पै पै करून दरबारात जमा केलेला कर रुपी पैसा कशा स्वरूपात खर्च ( उधळला) केला जात होता, ते आपण काल पाहिले, त्या एका वर्षात परिसर स्वछता 53,568, किरकोळ खर्च 35610 आशा प्रकारे दाखवला गेला असताना त्याच वर्षी दरबारातील पदाधिकाऱ्यांनी केलेला खर्च आणखी
आश्चर्यकारक करणारा आहे, असो, त्या दरबारातील पदाधिकाऱ्यांनी हा खर्च गावसभेत सर्वाना एकदा तरी सांगितलं असता तर आम्हाला ही कथा लिहून दाखवावी लागली नसती.
आपण ही माहिती फकत 'त्या' एका वर्षाची पाहत आहोत, त्या वर्षात वरील खर्चापाठोपाठ गावात काट्या काढण्यासाठी 22 हजार 560 रुपये खर्च दाखविण्यात आला आहे, आता गावात किती वर्षांपासून कुठं काट्या आहेत की नाही, त्या काढल्या, कुठं काढल्या, कोणी काढल्या असे अनेक प्रश्न या निमित्ताने सामान्य जनतेला भेडसावणार आहेत, याचे समाधानकारक उत्तर पदाधिकाऱ्यांनी देने अपेक्षित आहे, एवढेच नव्हे तर त्या गावात मुरूमही टाकण्यात आला आहे, तो देखील तब्बल 56 हजार 600 रुपयांचा बर का. आता पुन्हा प्रश्न की नेमका टाकला कुठं?
आता बोलावं तर नवल. आम्ही म्हणत नाही की हा सर्व बोगस खर्च आहे, पण सामान्य जनताचं आता प्रश्न करत आहे की, नेमक्या काट्या कुठं काढल्या, मुरूम कधी टाकला हे सांगावे, आशा प्रकारे वर्षात परिसर स्वछता 53,568, किरकोळ खर्च 35,610 तसेच काट्या काढणे 22,560, मुरूम टाकणे 56,600 असा वर्षात 1 लाख 60 रुपया पेक्षा अधिक खर्च हा संशयास्पद असा आहे, त्या गावातील जनता ही संभ्रमात असून गावात लिकेज काढणे, मोटार दुरुस्ती, असे अनेक प्रकार अजून यात आलेलं नाही, ते ही आपण पूर्ण पाच वर्षांचे पाहणार आहोतच, तूर्त, आता त्या गावातील जनता पदाधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्याच्या तयारीत असणार हे नक्की, भेटूया उद्याच्या भागात...!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत