मुंबई : वेबटीम। चित्रटसृष्टीत बऱ्याच जणांचं लग्न झालंय, काही जण एन्गेज आहेत तर काही जण आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत. याच यादीत आता प्राजक...
मुंबई : वेबटीम।
चित्रटसृष्टीत बऱ्याच जणांचं लग्न झालंय, काही जण एन्गेज आहेत तर काही जण आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत. याच यादीत आता प्राजक्ता माळीचेही नाव गणले जाणार आहे. गेल्या अनेकवर्षापासून प्राजक्ताचे आई- वडिल प्राजक्ताला लग्न करण्यासाठी सांगतायेत. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांची झालीत. त्यामुळे आपल्यालाही लग्न कधी करणार अशी विचारणा होऊ लागल्याची प्रांजळ कबुली तिने दिली आहे. एखादा चांगला मुलगा कुणी आयुष्यात आला तर लग्न करु असंही तिने सांगितले आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत