अपने तो अपने होते है ...! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अपने तो अपने होते है ...!

मुंबई वेबटीम राष्ट्रवादीची बुलंद तोफ समजल्या जाणाऱ्या मंत्रीमहोदय धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समजताच अनेकांनी त...


मुंबई वेबटीम


राष्ट्रवादीची बुलंद तोफ समजल्या जाणाऱ्या मंत्रीमहोदय धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांची विचारपूस केली, विशेष, म्हणजे राजकीय विरोधक मात्र नात्याने बहीण असलेल्या पंकजा मुंडे यांनी देखील फोन करून आपल्या भावाची मोठ्या आपुलकीने विचारपूस केली, दरम्यान, राजकारण दोन दिवसाचे मात्र त्यात रक्ताचे नाते तुटता कामा नये, हीच शिकवण पंकजा ताई आणि धनुभाऊ यांनी दिल्याचे या घटनेतून पहायला मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत