- आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वेबटीम : सध्या कोरोनाचे एकीकडे थैमान तर दुसरीकडे अतिवृष्टीने नुकसान सुरू असताना राजकीय सारीपाटवर मात्र ट्विटर शीतयुद्ध पेटल्याचे दिसत आ...

वेबटीम :

सध्या कोरोनाचे एकीकडे थैमान तर दुसरीकडे अतिवृष्टीने नुकसान सुरू असताना राजकीय सारीपाटवर मात्र ट्विटर शीतयुद्ध पेटल्याचे दिसत आहे, त्यात राजकीय नेते चिमटे काढण्याची संधी सोडताना दिसत नाहीत, दोन दिवसापूर्वी शरद पवार यांनी मारलेल्या 'विदूषक' चा टोमणा चर्चेत असताना यात आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेत पवार साहेबाना डीवचण्याचा प्रयत्न केला आहे, आज, केलेल्या ट्वीटमध्ये 'मुलगा किती पुढे गेला तरी बापाला असं वाटतं की त्याला कमी समजतं... पवारांनाही तसचं वाटतं' आशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, दरम्यान यावर पवार साहेब काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत