मुंबई : वेबटीम। सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात तीन पक्षाचे सरकार काम करत असताना विरोधी पक्षाने मात्र त्यांचे कान टोचण्याच...
मुंबई : वेबटीम।
सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात तीन पक्षाचे सरकार काम करत असताना विरोधी पक्षाने मात्र त्यांचे कान टोचण्याची एकही संधी सोडलेली नाही, नुकतेच माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सुविधेवरून गँभीर आरोप केले आहेत.
फडणवीस यांनी या प्रकरर्णी एक ट्वीट करून रुग्णांना बेड भेटत नाही, लोकं रस्त्यावर मरता आहेत, मृतदेह गायब होत आहेत, मृतदेहांची आदलाबदल होत आहे तरी तिघाडी बोलते महाराष्ट्रात सारे आलबेल आहे.आशा शब्दात सरकारला फटकारले आहे, त्यामुळे सरकार आणि विरोधक यांच्यामधील हा संघर्ष येणाऱ्या काळात भडकण्याची चिन्हे आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत