मुंबई: वेबटीम मुंबईतील रुग्णालयांमधून करोना बाधित रुग्णांचे मृतदेह गायब केले जात आहेत, असा खळबळजनक दावा करत भाजप नेते डॉ. किरीट सोमय्य...
मुंबई: वेबटीम
मुंबईतील रुग्णालयांमधून करोना बाधित रुग्णांचे मृतदेह गायब केले जात आहेत, असा खळबळजनक दावा करत भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे याबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी गृह व आरोग्य सचिवांना या प्रश्नी लक्ष घालण्यास सांगणार, असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत