*संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील 44 वर्षीय आणि ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली. संगमनेर शहरातील राजवाडा भागातील 38 वर्षीय महिला ...
*संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील 44 वर्षीय आणि ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली. संगमनेर शहरातील राजवाडा भागातील 38 वर्षीय महिला बाधित. दिल्ली नाका येथील 42 वर्षीय पुरुष, नाईकवाडपुरा येथील 65 वर्षीय महिला आणि 36 वर्षीय पुरुष, भारत नगर येथील 70 वर्षीय पुरुष यांचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला.
*पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील 30 वर्षीय पुरुष भोयरे पठार येथील 28 वर्षीय पुरुष यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामुळे झाली लागण झाली.
*नगर शहरातील झेंडीगेट येथील 54 वर्षीय पुरुषाला तर नालेगाव येथील 58 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली.
*अकोले तालुक्यातील कोतूळ येथील 48 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
*दरम्यान, आज सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील ०८ रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला. कोरोनावर मात करून परतले घरी गेला. नगर शहरातील ०४, राहाता येथील ०३ आणि संगमनेर येथील ०१ रुग्ण बरा झाला. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २४५ झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत