राज्याचे नवीन ऊर्जा धोरण ठरलं, पण .....! नक्की वाचा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राज्याचे नवीन ऊर्जा धोरण ठरलं, पण .....! नक्की वाचा

मुंबई : वेबटीम    राज्याचे नवीन ऊर्जा धोरण ठरलय मात्र ऊर्जा विभागाचे सचिव कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने या धोरणालाच मोठा 'शॉक' बसल...

मुंबई : वेबटीम
   राज्याचे नवीन ऊर्जा धोरण ठरलय मात्र ऊर्जा विभागाचे सचिव कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने या धोरणालाच मोठा 'शॉक' बसला आहे. दरम्यान, संबंधित अधिकारी लवकरच बरे होऊन कामावर हजर होतील व त्यांनतर लगेच कॅबिनेटची मंजूर घेऊन नवीन ऊर्जा धोरण लागू केले जाईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जा राज्य मंत्री नामदार प्राजक्ट तनपुरे यांनी ट्वीट करून दिली आहे.     
 राज्याचे ऊर्जा राज्य मंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी कृषी विषयक ऊर्जा धोरणाचा आज महावितरण कंपनीच्या संचालकांबरोबर नवी मुंबई येथे आढावा घेतला. यावेळी नामदार तनपुरे यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने महत्वाचे बदल सुचवले. दरम्यान, ऊर्जा विभागाचे सचिव कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ते लवकरच कामावर रुजू होतील.त्यानंतर लगेच कॅबिनेटची मंजुरी घेऊन नवीन ऊर्जा धोरण लागू होईल.असे यावेळी ठरविण्यात आले,         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत