वांबोरीत कोरोनाचा रुग्ण आढळला; पाहुण्यांची डोकेदुखी सुरूच - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वांबोरीत कोरोनाचा रुग्ण आढळला; पाहुण्यांची डोकेदुखी सुरूच

राहुरी : वेबटीम  राहुरीत प्रशासन व नागरिकांनी दक्षता घेतल्याने कोरोनाने फारसे डोके वर काढले नाही, मात्र पाहुणे मंडळी राहुरीसाठी डोकेदुखी...

राहुरी : वेबटीम 
राहुरीत प्रशासन व नागरिकांनी दक्षता घेतल्याने कोरोनाने फारसे डोके वर काढले नाही, मात्र पाहुणे मंडळी राहुरीसाठी डोकेदुखी ठरत आहेत, आज वांबोरी येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे, हा रुग्ण पुणे वरुन 9 जुलाई रोजी वांबोरीत आल्यानंतर सरळ शाळेत quarantine केले होते, अशी माहिती तहसीलदार शेख यांनी दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत