गुड न्युज, कोरोनातून आज ४६५ रुग्ण झाले बरे ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुड न्युज, कोरोनातून आज ४६५ रुग्ण झाले बरे !

अहमदनगर :  वेबटीम जिल्ह्यात आज तब्बल ४६५ रुग्ण कोरोनातून बरे झाले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार ९४५ झाली आहे. कोरोना संसर्ग ...

अहमदनगर :  वेबटीम
जिल्ह्यात आज तब्बल ४६५ रुग्ण कोरोनातून बरे झाले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार ९४५ झाली आहे. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ही चांगले आहे.

मनपा : *२७९*
संगमनेर : *३३*
राहाता : *२९*
पाथर्डी : *०४*
नगर तालुका : *१५*
श्रीरामपूर : *२४*
भिंगार शहर : *०३*
नेवासा : *१५*
श्रीगोंदा : *१७*
पारनेर : *१२*
अकोले : *०६*
राहुरी : *११*
शेवगाव : *०८*
कोपरगाव : *०३*
जामखेड : *०१*
कर्जत : *०५*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत