राहुरी कचेरीजवळ बोगस फिरताना दिसले तर कारवाई ; झाडी व झांगाडगुत्तालाही लगाम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी कचेरीजवळ बोगस फिरताना दिसले तर कारवाई ; झाडी व झांगाडगुत्तालाही लगाम

राहुरी : वेबटीम  सध्याच्या वाढत्या कोरोना रुग्णाच्या पर्शवभूमीवर  राहुरी तहसील आणि पोलीस स्टेशन आवारात दिवभर 'झाडी' करणाऱ्या...


राहुरी : वेबटीम 

सध्याच्या वाढत्या कोरोना रुग्णाच्या पर्शवभूमीवर  राहुरी तहसील आणि पोलीस स्टेशन आवारात दिवभर 'झाडी' करणाऱ्यांना तहसीलदारांनी चांगलाच दणका दिला आहे, यापुढे कामाशिवाय तहसील आवारात येण्यास  बंदी घातली असून बोगस फिरताना दिसल्यास त्यावर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने तहसील आवारातील ' झाडी आणि पोलिस स्टेशन परिसरातील ' झांगडगुत्ता'  आता बंद होणार आहे, राहुरी तहसील आवारात दररोज काम नसतानाही अनेक जण तळ ठोकून असतात, कमिशन, दलाली यातून दिवसभर  झाडी सुरु असते, मात्र आता कोरोना वाढू नये यासाठी दक्षता म्हणून तहसीलदारांनी विशेष काळजी घेतलीं आहे, [7/4,  दरम्यान, आता राहुरी कचेरीत विनाकारण गर्दी करणाऱ्यांना  दरवाजे बंद करण्यात आले आहेत, तहसिल कार्यालयात महत्वाचे काम असेल तर जा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून तहसिल परिसरात कालपासून कडक  अमंलबजावणी सुरू करण्यात आली.... तहसीलदार एफ. आर शेख साहेब यांच्या दालनासह  विविध विभागात जाताना आधी तुम्हाला काय काम हे गेटवरच कर्मचाऱ्यांना सांगावे लागेल. त्यामुळे कामाशिवाय तहसील कचेरीत जावू नका,घरी च  थांबा सुरक्षित रहा, असेही आवाहन केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत