देवळाली प्रवरा : वेबटीम देवळाली प्रवरा येथील प्रगतशील शेतकरी विष्णू सखाहरी पठारे(वय- ५६ ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या...
देवळाली प्रवरा : वेबटीम
देवळाली प्रवरा येथील प्रगतशील शेतकरी विष्णू सखाहरी पठारे(वय- ५६ ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, चार भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. मारुती पठारे यांचे ते बंधू होत. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत