पुणे : वेबटीम राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका)प्राथमिक/माध्यमिक शाळेतील शिक्षकांना नवीन लाभ...
पुणे : वेबटीम
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका)प्राथमिक/माध्यमिक शाळेतील शिक्षकांना नवीन लाभाची सुधारित सेवांतर्गत अश्वासित प्रगती योजना (10-20-30वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी)लागू करण्या बाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने मागणी करण्यात आली.
शासन निर्णय:- शालेय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र .शिप्रधो-2019/प्र क 73/प्रशिक्षण दि26/8/2019 व संघटनेचे जा क्र 46/20दि 26/02/2020च्या पत्र व्यवहार संदर्भांनव्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने नाम.मा. श्रीमती वर्षाताई गायकवाड शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य,मा.अप्पर मुख्य सचिव साहेब शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई, मा. शिक्षण आयुक्त साहेब शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र पुणे, मा. शिक्षण संचालक साहेब प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्यामार्फत लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
उपरोक्त वरील मुद्याचा सहानुभूतीने विचार व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार मा श्री संजयजी केळकर साहेब व राज्याध्यक्ष मा श्री राज्य सुर्वे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. कार्यवाह सुधाकर म्हस्के कोषाध्यक्ष संजय पगार कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, बाबुराव पवार, सुनील पाटील,,संघटन मंत्री सुरेश दंडवते, राज्य संपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले गुरूजी ,राज्य सहकार्यवाह प्रकाश चुनारकर पुरुषोत्तम काळे , राज्य उपाध्यक्ष प्रकाश चतरकर,अविनाश तालापलीवार, मंच्छित्र गुरमे ,राजेंद्र नांद्रे, मंगेश जैवाळ, बाबुराव गाडेकर , सुनील केणे , संजय निजापकर , भरत मडके , डॉ सतपाल सोवळे प्रविण ठुबे , विकास गवते ,संजय शेळके , महादेव चाटे, श्रीराम बोचरे, डि.एम. पांडागळे दिलीप पाटील , राजेंद्र जायभाये विजय साळवे , विलास बोबडे , राजेंद्र शिंगाडे , रमेश गोहील, आबा बच्छाव , अवधूत वानखेडे , निळकंठ गायकवाड ,प्रकाश गुरव ,प्रशांत वाघमारे , भगवान घरत , शांताराम घुले , संजय कोठाळे , भगवान जायभाय,कृष्णकांत मलिक , उमेश पाटील, शैलेश चौकशे , राजेंद्र चौधरी,भिका सपकाळे,यांनी निवेदन दिले असल्याची माहिती राज्य प्रसिद्धीप्रमुख रविकिरण पालवे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत