मुळा धरणात आवक वाढली ; वाचा किती झाला पाणीसाठा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुळा धरणात आवक वाढली ; वाचा किती झाला पाणीसाठा

राहुरी : वेबटीम मुळा धरणात सुरू असलेली आवक आज काही प्रमाणात वाढली आहे. आज सायंकाळी 6 वाजता धरणाच्या दिशेने 1158 कुसेकने पाणी झेपावले हो...

राहुरी : वेबटीम
मुळा धरणात सुरू असलेली आवक आज काही प्रमाणात वाढली आहे. आज सायंकाळी 6 वाजता धरणाच्या दिशेने 1158 कुसेकने पाणी झेपावले होते, त्यामुळे धरणाच्या पोटात पाणी विसवल्याने साठा 9100 दलघफू इतका झाला आहे. मुळा धरणात गेल्या आठवड्यापासून केवळ 500 ते 800 कुसेक इतकी आवक सुरू होती, त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. एकीकडे धरण पणलोटात पाऊस नव्हता मात्र लाभक्षेत्रात पाऊस सुरू होता, आता पाणलोटात देखील पाऊस सुरू झाला असून आवक वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत