उंबरे : वेबटीम उंबरे गावातून वाहणारी करपरा नदी कल रात्रीच्या पावसाने दुथडी वाहत आहे, या पाण्यामुळे नदीकाठची शेती उध्वस्त झाली असून शेकडो...
उंबरे : वेबटीम
उंबरे गावातून वाहणारी करपरा नदी कल रात्रीच्या पावसाने दुथडी वाहत आहे, या पाण्यामुळे नदीकाठची शेती उध्वस्त झाली असून शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत, तसेच अनेक बांध, छोटे बंधारे वाहून गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे, करपरा नदीवरील केटीवेअर ओव्हर फ्लो झाला असून नदीपात्रातून पूर आल्यागत पाणी शेतात घुसले आहे, हे पाणी वेगात करपरा वाडीच्या दिशेने झेपावले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत