राहुरी : शरद पाचारणे राहुरी तालुक्यात आज दिनांक १९ जुलै रोजी वांबोरी येथील १ व्यक्ती पॉजिटिव्ह आलेला आहे . पंरतु त्याची नोंदणी राहुरी...
राहुरी : शरद पाचारणे
*केसापुर ४*
*पाथरे १*
*सोनगांव ३*
*वांबोरी २*
*तांदुळवाडी २*
*म्हैसगांव २*
*वरवंडी १*
*राहुरी फॅक्टरी ५*
*देवळाली(शेटेवाड़ी) १*
*देवळाली १*
*कात्रड १*
*वळण १*
*राहुरी शहर ३*
*तमनर आखाडा १*
*गुहा १*
*तांदुळनेर १*
वरीलपैकी ५ व्यक्ती ज्यात तमनरआखाडा १ सोनगांव २ वळण १ तांदुळनेर असे ५ व्यक्ति तालुका बाहेरच रहीवासी असुन त्यांना बाहेरच संसर्ग झालेला असुन ते बाहेरच आहे परंतु त्यांचा मुळपत्ता राहुरी तालुका असल्यामुळे नोंदणी राहुरी तालुक्यात झाली आहे. यापैकी उपचार पुर्ण झालेले ८ रुग्ण आहेत, तर उपचार सुरू २२ (५ खाजगी मध्ये घेतात) शिवाय
राहुरी तालुका कॉरंनटाईन सदय स्थिती विद्यापीठ ८२ आहे.
आज अखेर एकुण स्वॉब घेतलेले २६१ पैकी निगेटिव्ह १९५ पॉजिटिव्ह ६ व ६० अहवाल बाकी आहेत, अशी माहिती डॉ खेसम्हाळसकर यांनी दिली
- राहुरी तालुक्यात आज दिनांक १९ जुलै रोजी वांबोरी येथील १ व्यक्ती पॉजिटिव्ह आलेला आहे . पंरतु त्याची नोंदणी राहुरी तालुका बाहेर झाली आहे व तो रुग्ण खाजगीत उपचार घेत आहे.
*केसापुर ४*
*पाथरे १*
*सोनगांव ३*
*वांबोरी २*
*तांदुळवाडी २*
*म्हैसगांव २*
*वरवंडी १*
*राहुरी फॅक्टरी ५*
*देवळाली(शेटेवाड़ी) १*
*देवळाली १*
*कात्रड १*
*वळण १*
*राहुरी शहर ३*
*तमनर आखाडा १*
*गुहा १*
*तांदुळनेर १*
वरीलपैकी ५ व्यक्ती ज्यात तमनरआखाडा १ सोनगांव २ वळण १ तांदुळनेर असे ५ व्यक्ति तालुका बाहेरच रहीवासी असुन त्यांना बाहेरच संसर्ग झालेला असुन ते बाहेरच आहे परंतु त्यांचा मुळपत्ता राहुरी तालुका असल्यामुळे नोंदणी राहुरी तालुक्यात झाली आहे. यापैकी उपचार पुर्ण झालेले ८ रुग्ण आहेत, तर उपचार सुरू २२ (५ खाजगी मध्ये घेतात) शिवाय
राहुरी तालुका कॉरंनटाईन सदय स्थिती विद्यापीठ ८२ आहे.
आज अखेर एकुण स्वॉब घेतलेले २६१ पैकी निगेटिव्ह १९५ पॉजिटिव्ह ६ व ६० अहवाल बाकी आहेत, अशी माहिती डॉ खेसम्हाळसकर यांनी दिली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत